१ ) श्री कालभैरवनाथांचा मुख्य वार म्हणजे रविवार.
२ ) भाविक भक्तास जर देवाचा वाऱ्या करावयाच्या असतील पूर्णिमा अमावस्या , कालाष्टमीस वाऱ्या (खेटे)करावेत .
३) श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी देवाचे घट चैत्र महिन्यात हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी (दिवसा) पासून ते अष्टमीपर्यंत असतात या वेळी भाविक भक्तांनी उपवास करणे , अष्टमीस देवास अभिषेक करून पुरणपोळी नैवद्य दाखवून कुलधर्म करावा व उपवास तोडावा .


